Subscribe: Atha Yoganushasanam :: Online Yoga Courses and Library
http://www.bipinjoshi.org/articles/rssfeed.aspx
Preview: Atha Yoganushasanam :: Online Yoga Courses and Library

Yoga & Spirituality ArticlesYoga & Spirituality Articles संचित संस्कार आणि जगदाभास

Thu, 07 Dec 2017 12:00:00 Z

पूर्वी कधीतरी वाचलेली एक गोष्ट आठवली... एका निर्जन रस्त्याच्या कडेला एक लाकडाचा मोठा ओंडका पडला होता. संध्याकाळ झाली, प्रकाश आणि सावल्यांचा खेळ सुरु झाला.अवधूत अयोनी संभव जन्मले...

Sun, 03 Dec 2017 12:00:00 Z

आज दत्त जयंती आहे. त्यामुळे सकाळी नेहमीपेक्षा लवकरच उठणं भाग होतं. उठलो तेच मुळी एक आतून स्फुरलेली, अंतरंगातून आपोआप उमटलेली एक ओवी पुटपुटत. फार काही मोठं काव्य वगैरे नाही. एकच इवलीशी ओवी. असं ईश्वरी प्रेरणेनं आपोआप स्फुरलेले गद्य / पद्य कदाचित व्याकरण किंवा भाषेची शाब्दिक सुंदरता याबाबतीत उणे असेल पण आपल्याला मात्र ते खुप आनंद आणि समाधान देऊन जातं.भैरो बाबाचा जन्म आणि महात्म्य

Fri, 10 Nov 2017 12:00:00 Z

आज भैरव जयंती आहे. आजच्या दिवशी भगवान भैरवनाथ उत्पन्न झाले अशी मान्यता आहे. भैरव भगवान उत्पन्न कसे झाले त्याची एक रोचक कथा पुराणांमध्ये वर्णन केलेली आपल्याला आढळते. ती थोडक्यात अशी. एकदा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात भांडण सुरु झाले की विश्वात परम तत्व कोण आहे. ब्रह्मदेव म्हणत होता की माझामुळे जगाची उत्पत्ति झाली त्यामुळे अर्थातच मी श्रेष्ठ आहे.धूळ, धूर, गर्दी इत्यादींमुळे होणारा त्रास आणि काही योगोपचार

Fri, 20 Oct 2017 12:00:00 Z

दिवाळीचे दिवस सध्या सुरु आहेत. त्यामुळे माझे अनेक स्टुडंटस भेटण्यासाठी म्हणून येत आहेत. काल त्यांतील एकाने सहज बोलता बोलता त्याला होणारा त्रास सांगितला आणि योगाद्वारे काही उपाय करता येईल का ते विचारले. त्याने मला जे सांगिलते ते थोडक्यात असे...अद्भुत फलदायी श्रीगोरक्षनाथ उपासना

Thu, 05 Oct 2017 12:00:00 Z

वेब साईटच्या आणि देवाच्या डाव्या हाती / नाथ संकेतींचा दंशु च्या वाचकांकडून नेहमी एखादी नाथपंथी साधना सुचविण्याविषयी मागणी होत असते. खरंतर नाथपंथी साधना आपापल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या उत्तम असतात. परंतु सर्वांना असा गुरु किंवा मार्गदर्शक मिळणे अवघड आहे हे लक्षात घेऊन एक साधी-सोपी पण अत्यंक अद्भूत फलदायक अशी साधना विषद करत आहे.श्रीगणपती विषयी दहा गोष्टी

Fri, 25 Aug 2017 12:00:00 Z

गणपती हे सगळयांचेच आवडते दैवत आहे. महाराष्ट्रात तर घराघरात श्रीगणेशाची पूजा-उपासना होत असते. या दैवतेविषयी सर्वसाधारण लोकांना माहित नसलेल्या दहा गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.Difference between Asanas and Mudras

Mon, 14 Aug 2017 12:00:00 Z

Ancient texts on Kundalini Yoga describe various yoga practices such as Asana, Pranayama, Mudras, and Meditations. Note that in this context Mudras doesn't mean hand mudras. Mudras here means those that are specifically mentioned in Kundalini yoga literature. Beginners often get confused between Asanas and Mudras. A common confusion is this - Sarvangasana is considered as Asana whereas Viparitakarani is considered as a Mudra. From body posture point of view both look quite similar but still one is an Asana and the other is a Mudra. Even the other Mudras such as Maha Mudra and Maha Vedha are in a way physical postures. But they are called Mudras. Why so?सुषुम्ना दर्शन

Mon, 14 Aug 2017 12:00:00 Z

कुंडलिनी योगमार्गावर जे विलक्षण अनुभव येतात त्यामध्ये "सुषुम्ना दर्शन" ही एक महाद्भुत अशी अनुभूति आहे. जणू शेकडो विजांचा लोळ किंवा सहस्त्र सुर्यांचे तेज.जीव आणि शिव

Mon, 07 Aug 2017 12:00:00 Z

मुण्डक उपनिषदांत एक छान उदाहरण सांगितले आहे. एका फळाफुलांनी बहरलेल्या वृक्षावर दोन पक्षी बसले होते. एक मोठ्या आवडीने वृक्षाची आंबट-गोड फळे खाण्यात मग्न होता. दुसरा मात्र तटस्थ वृत्तीने शांत बसून होता. ते झाड म्हणजे संसार, आंबट-गोड फळे म्हणजे सुखदु:ख, फळे खाणारा पक्षी म्हणजे जीव आणि शांत बसलेला पक्षी म्हणजे शिव.Desires and Destiny

Mon, 31 Jul 2017 12:00:00 Z

You are what your deep, driving desire is. As your desire is, so is your will. As your will is, so is your deed. As your deed is, so is your destiny.